Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेतील पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेतून गाय व शेळीगट वापटात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेक

विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू
अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत दिसणार (Video)
संगमनेर मध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी कर्मचाऱ्यास कामावर येण्यास मज्जाव 

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेतील पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेतून गाय व शेळीगट वापटात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत केली. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे हे येथे उल्लेखनीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला होता. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी वरील घोषणा केली.

COMMENTS