Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात रक्तदान करुन स्वातंत्र्य दिन उत्साहात

शनि मारुती मित्र मंडळ व श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाणचा उपक्रम

श्रीगोंदा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व शनि मारुती मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरात रक्तदान

काजलगुरुंच्या जीवनपट चित्रपटाद्वारे उलगडणार l LokNews24
पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…
शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

श्रीगोंदा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व शनि मारुती मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि या शिबिरात 81 जणांनी रक्तदान करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शनि मारुती देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष राणा खेतमाळीस यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते, बेलवंडीचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार, सुवर्णाताई पाचपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैला डांगे, पिनुशेठ काळे, संतोष तात्या खेतमाळीस, सुधिर खेडकर, राजूदादा गोरे, सतिष बोरुडे, प्रवीण काळे, राहुल काळे, पत्रकार सोहेल शेख, गफार पठाण, कृष्णा जगताप, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौरभ राऊत तर सुत्रसंचालन रोहन क्षिरसागर व आभार सागर नगरे यांनी मांडले. या रक्तदान शिबिरात अशोक महारनवर, गौरव डोळस, गणेश मुळे, प्रविण कातोरे, माधव राऊत, प्रथमेश रेपाळे, शुभम लगड, सुहास दरेकर, नाना डांगरे, गोपिचंद थिटे, दत्तात्रय शिंदे, सतिष पाचपुते, किरण हिरडे, राणा खेतमाळीस, कृष्णा जगताप, तुषार गोरे, सोमा जगताप, अजिंक्य काळे, वैभव जाधव, मोईन सय्यद, प्रदीप मुथाळ, विशाल महांडुळे, तुषार गलांडे, जुमान पठाण, वंदना वर्हाडे, रत्नाकर शिंदे, प्रतिक भासमे, अभिजीत दळवी, भाऊसाहेब म्हस्के, सागर भागवत, विजयसिंह नवले, ओंकार काळे, ज्ञानदेव मखरे, मोसिन सय्यद, हरक शर्मा, महेंद्र दायक, मेनकांत खेतमाळीस, किरण खेतमाळीस, कृष्णा सुर्यवंशी, प्रविण गोंधळी, अभिषेक शिंदे, रेहान शेख, वैभव शिंदे, गणेश शेजवळ, प्रसाद धोत्रे, अमित घोडके, विनय ईथापे, सोहेल शेख, सागर खैरे, संकेत सुपेकर, शाहीद शेख, अक्षय धोत्रे, विजय सुपेकर, अनिल शेळके, ऋतिक जाधव, विवेक पवार, चेतन वाघ, गणेश वाल्हेकर, गणेश चांदगुडे, सौरभ राऊत, अक्षय मोटे, सागर नगरे, जयराज गोरे, समिर मखरे, सुरज राऊत, भरत क्षिरसागर, अक्षय सरोदे, प्रथमेश आरडे, तेजस भागवत, सागर धोत्रे, वैभव बोर्हाटे, राहुल शेळके, यश धुमाळ, सत्यम घालमे, आकाक्ष कुचबल, सचिन अस्वर, प्रसाद पारे, अनुश राऊत, तुषार वाळके, रोहन क्षिरसागर, धिरज राऊत या रक्तदात्यांनी रक्तदान करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला. साईसेवा ब्लड सेंटरचे अजित जगताप, अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेम इंगळे, किसन कराळे, पायल विधाते, रोहिणी गायकवाड, तनुजा काशिदकर, तृप्ती जाधव यांनी रक्त संकलनाचे काम केले.

COMMENTS