Indapur : बावडा शहाजीबाग येथे भीषण अपघात (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Indapur : बावडा शहाजीबाग येथे भीषण अपघात (Video)

इंदापूर अकलूज रोडनजीक असणाऱ्या शहाजीबाग या ठिकाणी आज  ३ वाजता बिशन अपघात झाला आहे .  बावड्यावरून इंदापूरला जाणाऱ्या रिक्षाला इंदापूरकडून बावड्याकडे य

Indapur : पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनांच्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले| LokNews24
Indapur : इंदापूरात चपली चोरणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय (Video)
Indapur : राज्य सरकारने घेतलेल्या मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत (Video)

इंदापूर अकलूज रोडनजीक असणाऱ्या शहाजीबाग या ठिकाणी आज  ३ वाजता बिशन अपघात झाला आहे .  बावड्यावरून इंदापूरला जाणाऱ्या रिक्षाला इंदापूरकडून बावड्याकडे येणाऱ्या एका स्काँरपिओने जोराने धडक दिली.


या धडकेत रिक्षामधील एक महिला,अन्य चार प्रवासी जखमी झाले आहेत .या रिक्षाला स्काँरपिओने समोरुन धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे .तर अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे .अशी माहिती अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींनी दिली आहे . या अपघातातील जखमींना अकलूज येथील इनामदार हाँस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे . 

COMMENTS