Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवरी लगत जंगल परिसरात आग लागण्याच्या प्रमाणात वाढ

वन्य प्राणी प्रेमींनी व्यक्त केली नाराजी

गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्हाच्या देवरी लगत असलेल्या घनडाट जंगल परिसरात उन्हाळा येताच आग लागल्याचे प्रमाण वाटत चालले असून अज्ञात आरोपी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांचे समन्स
सक्ती नाही, पण मास्क वापरा : राज्य सरकारचं आवाहन | DAINIK LOKMNTHAN
कोणीतरी जाणीवपूर्वक वावड्या उठवत आहे

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्हाच्या देवरी लगत असलेल्या घनडाट जंगल परिसरात उन्हाळा येताच आग लागल्याचे प्रमाण वाटत चालले असून अज्ञात आरोपी द्वारे आग लावली जात असताना वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने वन्य प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. जंगलातील ठेकेदार , तेंदुपत्ता व मोहफूल संकलन करनारे आग लावत असल्याच्या आरोप ही त्यांनी केला असून वन विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास वनाने नटलेला गोंदियातिल जंगल परिसर नष्ठ होण्याची भीती ही व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS