Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गाचे आजार वाढत असतांना, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन

गेट वे ऑफ इंडिया येथे उद्या ‘लाईट आणि साऊंड शो’
संत ज्ञानेश्‍वर शाळेच्या100 टक्के निकालाची परंपरा कायम
हर्षवर्धन बोर्डे यांची वित्त आयोगाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गाचे आजार वाढत असतांना, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या 70 इतकी होती. पण 6 ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या करोना रुग्णांची संख्या 115 इतकी होती. तर सोमवारी नोंदवण्यात आलेल्या सक्रिय करोना रुग्णांची संख्या 109 इतकी झाली आहे. तसेच कोरोनाचा ओमायक्रॉन ईजी. 5.1 हा नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे. देशात पहिल्यांदाच या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे.

COMMENTS