मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह गुजरातमधील वापी शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेप

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह गुजरातमधील वापी शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप या मिलवर आहे. आयकर विभागाने गुजरातमधील वापी आणि मुंबईतील शाह पेपर मिल जवळील 18 जागांवर छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना 2 करोड रोख रक्कम आणि तितक्याच रक्कमेचे दागिने हाती लागले आहेत. या कंपनीवर सुमारे 350 कोटी रुपयांहून अधिक कर चोरीचा आरोप आहे.
COMMENTS