Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना  अभिवादन

नाशिक: – महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवारी (१५ ऑक्टोबर) रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी विकास आढे व निलेश वाणी उपस्थित होते. 

अबब… आमदारांच्या पगाराला लागतात ५ अब्ज
नांदायाला येत नसल्याने पतीने पत्नीच्या गळ्यावर मारले ब्लेड |
समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट

COMMENTS