बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार रोड शो करताना दिसत आहे. या रोड शो दरम्यान शिवकुमार लोकांवर नोटा उडवताना दिसत आहेत. मंड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे रोड शो करत असतानाचा डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
COMMENTS