Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

  वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधिक प्रमाणात  शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव  नाराजी व्यक्त करीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. 

माण तालुक्यात अवकाळीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान
कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत – रविकांत तुपकर
कृषि विद्यापीठाच्या क्षारपड जमीन क्षारमुक्त

COMMENTS