भोसरीतील दीपक वाघमारे खुनाच्या प्रकरणातील आरोपींना चार तासात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोसरीतील दीपक वाघमारे खुनाच्या प्रकरणातील आरोपींना चार तासात

पुणे - भोसरी च्या मैदानात दिपक वाघमारे या इसमाचा दगडाने तसेच धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता भोसरी पोलिसांनी या खुनातील आरोपींना चार त

केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा : राज्यपाल
महात्मा फुले कृषि विद्यापीठाला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक

पुणे – भोसरी च्या मैदानात दिपक वाघमारे या इसमाचा दगडाने तसेच धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता भोसरी पोलिसांनी या खुनातील आरोपींना चार तासात अटक केली . पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मयत दिपक वाघमारे आणि विधी संघर्ष बालकाच्या आईचे पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते घरी नेहमी आणि जाणे येणे जाणे होते मयत वाघमारे हा तिच्या आईला बहिणीला वडिलांना व त्याला स्वतःला शिवीगाळ करून मारहाण करत होता यासाठी विधिसंघर्षग्रस्त बालक आणि आरोपी सुनील रामोजी जावळे, रोहित ज्ञानेश्वर सोनवणे त्यांनी कट रचून मयत चा खून केला.

COMMENTS