Homeताज्या बातम्याविदेश

अटकेपासून वाचण्यासाठी इम्रान खान फरार  

इस्लामाबाद ः पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना (सरकारी खजिना घोटाळा) प्रकरणात त्यांना केव्हाही अट

जयभिम महोत्सवात 132 रक्तदात्यांचे रक्तदान
पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
यंदा 102 टक्के पावसाचा अंदाज  

इस्लामाबाद ः पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना (सरकारी खजिना घोटाळा) प्रकरणात त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. पाकिस्तानी माध्यमानुसार इम्रान यांच्या घरी पोलिस अधिकारी हजर झाले होते. परंतू अटकेपासून वाचण्यासाठी इम्रान खान हे काही घरात आढळून आले नाही. यानंतर पोलिस नोटीस देऊन परतले. पोलिसांनी सांगितले अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता. त्यांना अटक करायची असती तर आम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.

COMMENTS