Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनिश्‍वर देवस्थानच्या पंढरपूर मठात प्रतिमा भेट

सोनई/प्रतिनिधी ः श्री. क्षेत्र शनिशिंगनापूर देवस्थान ट्रस्ट संचालित पंढरपूर येथील उदासी महाराज मठात त्यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्ताने उद्योज

ऊस बेणे विक्रीसाठी ‘सोशल मिडीया’चा वापर | आपलं नगर | LokNews24 |
भंडारदरा परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकेरी वाहतूक
विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा

सोनई/प्रतिनिधी ः श्री. क्षेत्र शनिशिंगनापूर देवस्थान ट्रस्ट संचालित पंढरपूर येथील उदासी महाराज मठात त्यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्ताने उद्योजक बाप्पूमामा पेढ़ेवाले यांनी दुर्मिळ अशी प्रतिमा तेथील व्यवस्थापक यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. शनिमंदिर परिसारत  महंत उदासी महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्ताने परायण सोहळा उस्थव चालू आहे, या ठिकाणी प्रसिद्ध कीर्तनकारची कीर्तन मलिका सुरु आहे.या कार्यक्रमचा भाविक वर्ग लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे महत उदासी महाराज यांचे पूर्वी काही काळ बाप्पूमामा हलवाई पेढ़ेवाले यांच्या घरी वास्तव्य होते, त्यांचा दुर्मिळ असा फोटो आठवण म्हणून पुण्यतिथिच्या निमित्तने या पिसाळ परिवाराने महंत उदासी महाराज यांच्या पुण्यतिथिचे औचित्य साधून फर्मचे संचालक संदीप पिसाळ, रमाकांत पिसाळ, व सनी पिसाळ यांनी प्रतिमा नुकतीच देण्यात आली. देवस्थान प्रशासन यांनी कौतुक केले आहे.

COMMENTS