Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर २०२४ ला भाजपचा पराभव होईल – अमोल मातेले 

मुंबई प्रतिनिधी –  कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काल कॉंग्रेसचा विजय झाला. त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दक्षिण या भागांमध्ये लोकसभेच्या जवळजवळ १७९ जागा आहेत. जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर नक्कीच भाजपचा २०२४ ला पाढाव करता येईल. २०२४ च्या लोकसभेच्या  निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी चले जाओ च्या नारा स्वत: जनता देणार. 

ईडीला मिळाले मुलचंदानीच्या घरी घबाड
सचिन चौगुले हल्ल्यातील आरोपींना अटक करावी
उद्योगपतीच्या मुलाच्या कारने दोघांना चिरडले

COMMENTS