Ichalkaranji : लोकक्रांती संघर्ष आघाडी महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालयास उपनगराध्यक्ष यांची भेट (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ichalkaranji : लोकक्रांती संघर्ष आघाडी महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालयास उपनगराध्यक्ष यांची भेट (Video)

ईचलकरंजी येथील नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयांस इचलकरंजीचे. उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद.. भा.ज.पा..तानाजी पवार यांनी भेट देली व लोकक्रांती संघर्ष आघाडीचेप्रमुख अध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट दिली..यावेळी माजी नगरसेवक.दिलीप मुथा.. तसेच लोकक्रांती संघर्ष आघाडी, महाराष्ट्र राज्यअध्यक्ष..दत्ता मांजरे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होती…

चोरट्यांकडून कारखान्यात युवकास मारहाण.
आ.संदीप क्षीरसागरांचा शहरवासीयांना दिलासा !
विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर

ईचलकरंजी येथील नव्याने सुरू झालेल्या या कार्यालयांस इचलकरंजीचे. उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..

भा.ज.पा..तानाजी पवार यांनी भेट देली व लोकक्रांती संघर्ष आघाडीचे
प्रमुख अध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट दिली..यावेळी माजी नगरसेवक.दिलीप मुथा..


तसेच लोकक्रांती संघर्ष आघाडी, महाराष्ट्र राज्यअध्यक्ष..दत्ता मांजरे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होती…

COMMENTS