नाशिक प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर येथे सकल राजपूत समाजातर्फे आज 14 मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळावा आयोजन करण्यात आले असल्या

नाशिक प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर येथे सकल राजपूत समाजातर्फे आज 14 मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळावा आयोजन करण्यात आले असल्याने येवला शहरातून शेकडो राजपूत समाज हा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला असून या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वर, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे. राजपूत समाजाच्या विविध मागण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
COMMENTS