Homeताज्या बातम्यामनोरंजन

मेहुनि म्हणाली लवकर निघा नाहीतर…………

सोशल मिडियावरील काही व्हिडीओ हे चर्चेचा विषय ठऱतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. अशाच एका व्हिडीओ मेहुनि नवरदेवला काय म्हटली ते पाहू

भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
जिल्हा परिषदेच्या भरतीप्रक्रियेत उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये
पढेगांवला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

सोशल मिडियावरील काही व्हिडीओ हे चर्चेचा विषय ठऱतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. अशाच एका व्हिडीओ मेहुनि नवरदेवला काय म्हटली ते पाहू

नवरी सगळ्यांचा निरोप घेतेय
. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचे दिसतेय. लग्न सोहळा पार पडला असून नवरी आपल्या नवरदेवाच्या घरी जात आहे. ती महागड्या कारमध्ये बसली असून सर्वांचा निरोप घेत आहे. यावेळी नवरदेवाची मेहुणी म्हणजेच नवरीच्या बहिणीने नवरदेवाची चांगलीच खोड काढली आहे. मेहुणीने काढलेली खोड पाहून नवरदेवससुद्धा चांगलाच गोंधळला असेल.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?
नवरी मुलगी वडील तसेच इतर लोकांची भेट घेत आहे. गळाभेट घेऊन ती सर्वांचा निरोप घेतेय. यावेळी नवरीची बहीणदेखील उपस्थित आहे. तिने नवरीची गळाभेट घेतली आहे. हा सगळा प्रसंग नवरेदव बघत आहे. याच वेळी नवरीच्या बहिणीने नवरदेवाला लक्ष्य केलंय. लवकर निघा नाहीतर आम्ही नवरीला थांबवून घेऊ, असे म्हणत तिने नवरदेवाची खोड काढली आहे. हा सगळा प्रसंग पाहून नेटकरी खूश झाले आहेत.

COMMENTS