हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा थक्क करणारा टीजर रिलीज

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा थक्क करणारा टीजर रिलीज

चित्रपटाच्या टीजरने आणखीनच उत्सुकता वाढवली आहे.

 बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) यांच्या बहुप्रतीक्षित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीजर नुकतंच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा थ्रिलर टीजर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. सतत या चित्रपटाबाबत विविध अपडेट्स समोर येत असतात. दरम्यान आता चित्रपटाच्या टीजरने आणखीनच उत्सुकता वाढवली आहे.

ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी
हृतिक रोशन होणार बाबा? सबा अझादच्या पोस्टने नेटकरी चकित
फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला

COMMENTS