ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन(Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित ‘वक्रम वेधा’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर सध्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर आणि चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. माहितीनुसार विक्रध वेधा जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे.

हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा थक्क करणारा टीजर रिलीज
हृतिक रोशन होणार बाबा? सबा अझादच्या पोस्टने नेटकरी चकित
फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला

COMMENTS