फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

फाल्गुनीच्या गाण्यावर हृतिक रोशनही थिरकला

स्टेजवरच झाला ऑउट ऑफ कंट्रोल

हृतिक रोशन(Hrithik Roshan) चा  नुकताच  'विक्रम वेधा' हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी तो फाल्गुनी पाठक(Falguni Pathak) च्या कार्यक्रम

ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी
हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा थक्क करणारा टीजर रिलीज
हृतिक रोशन होणार बाबा? सबा अझादच्या पोस्टने नेटकरी चकित

हृतिक रोशन(Hrithik Roshan) चा  नुकताच  ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी तो फाल्गुनी पाठक(Falguni Pathak) च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर लोक बेधुंद गरबा करत असताना हृतिक सुद्धा तिला सामील झाला. पण त्याने यावेळी या गायिकेला गरबा नाही तर स्वतःच्या गाण्यांवर नाचवलं. यावेळी पारंपरिक नृत्या व्यतिरिक्त गायिका स्वतः बॉलिवूड डान्स करताना दिसली. फाल्गुनीचा हृतिक रोशनसोबतचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

COMMENTS