Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण रुजू

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण हे नुकतेच रुजु झाले आहेत.श्री चव्हाण यांनी यापूर्वी

महिला वकिल यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न
मंदिरात चोरीप्रकरणी अज्ञात विरोधार्थ गुन्हा दाखल
कापूसखेड मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण हे नुकतेच रुजु झाले आहेत.
श्री चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्र परिचय केंद्र, गोवा, जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे माहिती सहाय्यक या पदावर काम केले आहेत. त्यांच्या पदोन्नतीने चव्हाण हे जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे माहिती अधिकारी पदावर रुजु झाले आहेत. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे व कार्यालयातीन कर्मचार्‍यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

COMMENTS