Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस 

वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यात जोरदार  वीजेच्या कडकतासह पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिक व शेतकरी अडचणीत सापडला आहे.

संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी
कौटुंबिक हिंसाचार
गुजरात विद्यापीठात अफगाण विद्यार्थ्यांवर हल्ला

COMMENTS