आश्वी ः संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे प्रयोगशील शेतकरी हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे मंगळवार दि. 30 एप्रिल 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद

आश्वी ः संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे प्रयोगशील शेतकरी हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे मंगळवार दि. 30 एप्रिल 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे ते सर्वत्र अण्णा म्हणून सुपरिचित होते.ते प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गायकवाड आणि कृषी तज्ञ डॉ. भास्कर गायकवाड यांचे वडील होते.त्यांचे मागे दोन मुली, सुना, नातवंडे असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS