Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

H३N२ आणि कोविड १९ हे दोन वेगवेगळे विषाणू आहेत – आरोग्य मंत्री तानाजी सावंत 

  मुंबई प्रतिनिधी - H3 N2 आणि कोविड १९ याबाबत यंत्रणा बाबत आरोग्य विभाग सजक झाली आहे. काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि अधिकारी अशी आमची बैठ

सीमाप्रश्‍नांतील राजकारण
लोकसभा निवडणुकीत मविआला कौल ?
नक्षलग्रस्त भागातील युवकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आणले शिक्षणाच्या प्रवाहात

  मुंबई प्रतिनिधी – H3 N2 आणि कोविड १९ याबाबत यंत्रणा बाबत आरोग्य विभाग सजक झाली आहे. काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि अधिकारी अशी आमची बैठक झाली. आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. हवामानातील बदलाचे परिणाम प्रामुख्याने पहायला मिळाले.  ताप, कणकण अंगावर न काढता ४८ तासाच्या आत डाॅक्टरांशी सल्लामसलत करणे. डाॅक्टरांच्या प्रस्क्रिपशन शिवाय औषध देऊ नये असेही सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना आवाहन करतो घाबरून जाऊ नये. ज्या पद्धतीने हा आकडा वाढलेला दिसत आहे, तो पुढील आठवड्यात कमी ही झालेला दिसेल.

COMMENTS