Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात भव्य कबड्डी सामने 

वर्धा प्रतिनिधी– जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी  अशोक नगर सिंदी (रेल्वे) येथे भव्य कबड्डी सामने आयोजित केले. हजारो नागरिक या कबड्डी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. अनेक गावातील खेळाडू आपली कला दाखवीत आहेत.

संजय राऊतांची संपत्ती केली ईडीने जप्त |
राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणारचा तपशील उघड !
अबॅकस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ओम लहू साठे मास्टर अबॅकस पदक विजेता

COMMENTS