Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्याचे दर 75 हजाराच्या वर

मुंबई ः सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये उच्चांकी वाढ दिसत असून आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी भाव वाढ ठरली आहे. सध्या पितृपक्षामुळे सराफा ब

व्हिडिओ काढत असल्याचा संशयावरून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून 
 श्री विठ्ठलाच्या तुळशी पूजेला सुरुवात
नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी येथे पहा सर्वोत्तम 5G स्मार्टफोन

मुंबई ः सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये उच्चांकी वाढ दिसत असून आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी भाव वाढ ठरली आहे. सध्या पितृपक्षामुळे सराफा बाजार सुस्त असला तरी देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची किंमत 75 हजार रुपयांच्या ही पुढे गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 75 हजार 730 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भावही 90 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS