औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल
औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे सापडल्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आरती सर्जेराव कोल्हे (वय 19) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ‘मी खूप साधी आहे बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबना होते असे तिने चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS