तू तू मै मै करू नका,थोडं शांत रहा गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तू तू मै मै करू नका,थोडं शांत रहा गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा.

मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय झाला नाही

गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः

कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवला  
एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका
अब्दुल सत्तारांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर नीट संस्कार केले नाहीत  

गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते. एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने विस्तारात ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.

COMMENTS