गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू उद्योगाची थट्टा उडवणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू उद्योगाची थट्टा उडवणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

नवी दिल्ली : मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प फसवा असून यात विविध घटकाची थट्टा उडवली असल्याची टीका काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारचे झिरो

आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावे लागले गाव
लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके तयार
अडीच कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, 21 जणांना अटक

नवी दिल्ली : मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प फसवा असून यात विविध घटकाची थट्टा उडवली असल्याची टीका काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारचे झिरो सम बजेट आहे. राहुल गांधी यांनी म्‍हटलं आहे की, ” अर्थसंकल्पात पगारदार वर्गासाठी, मध्यम– मध्यमवर्गासाठी, गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी काणतीही तरतूद करण्‍यात आलेली नाही. मोदी सरकारचा हा झिरो सम बजेट आहे. या ट्विटवर संमिश्र कमेंट्स येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्‍यांचा हा चौथा अर्थसंकल्प ठरला. सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार्‍या त्‍या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.

COMMENTS