Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिंवत काडतूसे बाळगणारी टोळी जेरबंद

धुळे : भोईटीकडून शिरपूरकडे येणार्‍या वाहनात पिस्तुलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणार्‍या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलिस

पंतप्रधानांना इतर देशातील युद्धांमध्ये रस l LokNews24
पुण्यात सापडले 138 कोटी सोन्याचे घबाड
परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांसह निलंबन रद्द

धुळे : भोईटीकडून शिरपूरकडे येणार्‍या वाहनात पिस्तुलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणार्‍या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहिती दारांमार्फत माहिती मिळाली. भोईटीकडून शिरपूरकडे येणार्‍या चार चाकी वाहनात काही इसम आपल्यासोबत गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत कर्तुसे आपल्यासोबत बाळगून आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी एक पथक तैनात करून रवाना केले. संशयित वाहन संबंधित पथकातील पोलिसांना आढळून आले.

COMMENTS