Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले तालुकाध्यक्षपदी गणेश आवारी

सेक्रेटरीपदी प्रकाश महाले यांची निवड

अकोले ः पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी चक मराठी

राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !
पदाच्या माध्यमातून युवकांना पाठबळ देण्याचे काम -विक्रम राठोड
नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पाटील लढत रंगणार

अकोले ः पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी चक मराठी चे  संपादक गणेश आवारी, उपाध्यक्ष म्हणून  विलास तुपे,संजय महानोर, सुनील गीते,  राजेंद्र भाग्यवंत तर सरचिटणीसपदी  राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले, सरचिटणीस पदी नरेंद्र देशमुख, खजिनदार आकाश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, सल्लागार सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,जिल्हा  प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे,यांच्या प्रमुख उपस्थितीत राजूर (ता. अकोले) येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकरिणीमध्ये अध्यक्ष गणेश आवारी, उपाध्यक्ष विलास तुपे, संजय महानोर, सुनील गीते, राजेंद्र भाग्यवंत, सरचिटणीस प्रकाश महाले, सह सरचिटणिस नरेंद्र देशमुख, खजिनदार आकाश देशमुख, संपर्क प्रमुख युवराज हंगेकर, तालुका सल्लागार भाऊसाहेब मंडलिक, शांताराम गजे, श्रीनिवास येलमामे, रामलाल हासे, कैलासचंद्र शहा, डॉ. सुनील शिंदे, हेरंब कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, सागर शिंदे, अमोल शिर्के, श्रीनिवास रेणूकदास, जिल्हा सल्लागार प्रकाश टाकळकर, व विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय पोखरकर, शांताराम काळे, हेमंत आवारी, गोकुळ कानकाटे, राजेंद्र जाधव, कार्यकारिणी सदस्यांमध्ये ज्ञानेश्‍वर खुळे, अजय जाजू,विनायक घाटकर,रमेश खरबस,  नितीन शहा, चंद्रशेखर हासे, अनिल नाईकवाडी, निरंजन देशमुख,हेमंत आवारी,अल्ताफ शेख, अण्णासाहेब चौधरी, राजेंद्र उकिरडे, सचिन शेटे, भाऊसाहेब कासार, दिनेश जोरवर, राजेंद्र मालुंजकर, संदीप देशमुख, अजय पवार, भाऊसाहेब साळवे, आबासाहेब  मंडलिक,सचिन खरात,अमोल पवार, प्रशांत देशमुख,शुभम फापाळे, संदीप दातखिळे,आकाश पंजाबी,आकाश भालेराव, संजय शिंदे, नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS