Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप प्रवक्त्या ते हाय कोर्टाच्या न्यायमूर्ती देशाच्या लोकशाहीचा उलटा प्रवास सुरू !

जानेवारी 2024 पर्यंत भाजप प्रवक्तेपद आणि भाजपच्या लीगल सेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस केली आहे, त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

सहकार क्षेत्राला भक्कम करण्यासाठी शासन कटीबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
टेलिव्हिजन विश्वावर शोककळा
मदुराईजवळ रेल्वे डब्यात गॅस सिलिंडरचा स्फोट ८ ठार, २० जण जखमी

जानेवारी 2024 पर्यंत भाजप प्रवक्तेपद आणि भाजपच्या लीगल सेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस केली आहे, त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

COMMENTS