Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच गडचिरोलीत सोमवारी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्

न्यायव्यवस्थाच बुडाखाली घेण्याचा डाव
लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान करणार्‍याला अटक
ओ माय गॉड 2 या चित्रपटाचा टीझर रिलीज

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच गडचिरोलीत सोमवारी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्का करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत एक सी 60 पथकाचा कमांडो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीत पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गडचिरोलीतल भामरागड तालुक्यात कोपरीच्या जंगलात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांना ठार केले. तर या कारवाईत एक सी 60 पथकाचा कमांडो जखमी झाला आहे.

COMMENTS