Homeताज्या बातम्यादेश

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक

आंध्रप्रदेश प्रतिनिधी - आंध्रप्रदेशच्या राजकारणात मध्यरात्री एक मोठी घडामोड समोर आली आहे. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मु

आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले -आयुक्त डॉ. पंकज जावळे
भंडारदराच्या पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नव्या पर्यटन मंत्र्यांची भेट  
भविष्याची आव्हाने ओळखून करिअर निवडा : डॉ.अशोक सोनवणे

आंध्रप्रदेश प्रतिनिधी – आंध्रप्रदेशच्या राजकारणात मध्यरात्री एक मोठी घडामोड समोर आली आहे. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना पोलिसांनी शनिवारी पहाटे नंद्याल जिल्ह्यातून अटक केली. नायडू यांना कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पिता-पुत्रावर ही कारवाई केली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये नायडू यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे.

COMMENTS