Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी राष्ट्रपती भवनात परिचारिकांना 2024 या वर्षासाठीचे फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे उत्कृष्ट परिचारिकांना फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.परिचारिकांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेला मान्यता देण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात.

 नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 
निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांस मोफत खत वाटप

COMMENTS