25-30 दिवसात चित्रपट करणारे…’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

25-30 दिवसात चित्रपट करणारे…’

बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार पूर्वी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जायचा. पण सध्या त्याची एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपटांची चर्चा आ

शरद पवारांच्या प्रकृती बद्दल UPDATE | सुपरफास्ट २४ | Marathi News | LokNews24
कालिचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल
स्मारकासाठी आवश्यक निधी सरकार देईल

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार पूर्वी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जायचा. पण सध्या त्याची एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपटांची चर्चा आहे. अक्षयच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सध्या फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्याचे एका वर्षात 4 ते 5 चित्रपट सहज प्रदर्शित होतात. 25-30 दिवसात शूटिंग करत अक्षय एक चित्रपट पूर्ण करतो. पण आता हेच त्याच्या चित्रपटाच्या अपयशाचं कारण मानलं जात आहे. नुकतंच चित्रपट निर्माते  बोनी कपूर यांनी नाव न घेता याच गोष्टीवरून अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

COMMENTS