खत साठ्यांची माहिती ऑनलाईन

Homeताज्या बातम्या

  खत साठ्यांची माहिती ऑनलाईन

 अहिल्यानगर : जिल्ह्यातील रासायनिक खतांची माहिती आता कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलवर शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात

घराच्या शोधातील व्यक्तीची साडेचार लाखाची फसवणूक
आजचे राशीचक्र रविवार, २४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करा – राज्यपाल

 अहिल्यानगर : जिल्ह्यातील रासायनिक खतांची माहिती आता कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलवर शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात तालुकानिहाय प्रत्येक कृषी केंद्रात शिल्लक असणार्‍या विविध रासायनिक खतांची माहिती उपलब्ध राहणार आहे.

या माहितीच्या आधारे शेतकर्‍यांनी संबंधित कृषी केंद्रशालकाकडे खतांची मागणी करावी, तसेच खतांचा काळाबाजार अथवा लिंकिंग सुरू असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS