Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला पीएसआय आढळली राहत्या घरी मृतावस्थेत

मुंबई : मुंबईतील नेहरु नगर भागात महिला सब इन्स्पेक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय शीतल येडके यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्य

देहरे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही
सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे सरकारला मोठा धक्का.

मुंबई : मुंबईतील नेहरु नगर भागात महिला सब इन्स्पेक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय शीतल येडके यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. येडके यांच्यावर दीर्घ काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेजार्‍यांनी दुर्गंधीविषयी पोलिसांना फोन करुन सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला.

COMMENTS