Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला 

भरदिवसा पोलीस स्टेशनशेजारी घडला भीषण प्रकार

वाशिम प्रतिनिधी  – शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसेना शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञातांकडून धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. वाशीम शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला भर दिवसा झालेल्या या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या आहेत. वाशिमच्या सामान्य रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहेत.

बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला
ओबीसी विभागासाठी प्रथमच 3 हजार 377 कोटींची विक्रमी तरतूद
पीओकेमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार

COMMENTS