‘या’ महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘या’ महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी

मुंबई -गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रीजवर हा अपघात घडला

रायगड प्रतिनिधी  / गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रीजवर हा अपघात  घडला आहे. या अपघातामध्ये 1

अपघातात सात भाविकांचा मृत्यू
अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…
चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रायगड प्रतिनिधी  / गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा ब्रीजवर हा अपघात  घडला आहे. या अपघातामध्ये 14 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण 22 प्रवासी होते, 22  प्रवाशांपैकी एकूण 14 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर पेनच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS