नांदेड प्रतिनिधी - नांदेड शहरासह हादगाव मुखेड भोकर लोहा नायगाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

नांदेड प्रतिनिधी – नांदेड शहरासह हादगाव मुखेड भोकर लोहा नायगाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीशी संपर्क साधावा व तलाठी मंडळ अधिकारी पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती पत्रकाराची बोलताना अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
COMMENTS