Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची स्टुडिओमध्ये आत्महत्या

कर्जत प्रतिनिधी – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईपासून 80 किमी अंतरावर कर्जत परिसरात बांधलेल्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिनेविश्वात शांतता पसरली आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार – नवाब मलिक
ऑनलाईन भाडेकरू शोधणे पडले महागात
इस्त्राइल – पॅलिस्टिन संघर्ष आणि भारत! 

COMMENTS