Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

3 लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अटकेत

नागपूर ः नागपूरमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक रवींद्र लक्ष्मण कोकरे (49) ई- विभाग (वर्ग-2) यास 3 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध

शहरात मोटरसायकल चोर लय भारी
तामिळनाडू प्रपोगंडामागचे खलत्त्व ! 
ओबीसी आरक्षणावरून निवडणूक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्याणाला झटका… सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

नागपूर ः नागपूरमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक रवींद्र लक्ष्मण कोकरे (49) ई- विभाग (वर्ग-2) यास 3 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तक्रारदाराचे नवीन एफएल-3 परवान्याचे व्हेरिफिकशन करून अधीक्षकांकडे फाईल पाठवण्यासाठी कोकरे याने 4 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती 3 लाख 25 हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारत असताना कोकरे यास पथकाने अटक केली.

COMMENTS