Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आमदाराच्या मुलाचा अभिनेत्रीवर अत्याचार

मुंबई ः कर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलाने अभिनेत्री अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. य

कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा
संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या
एमएमआरडीएला प्रकल्पांसाठी हवे 20 हजार कोटींचे कर्ज

मुंबई ः कर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलाने अभिनेत्री अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील माजी आमदाराने अभिनेत्रीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 32 वर्षीय सिनेअभिनेत्रीची माजी आमदाराच्या मुलासोबत सोशल माध्यमातून ओळख झाली. या माजी आमदार पुत्राने लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी विरोधात पुण्यातील विमानतळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

COMMENTS