Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितकडून ईव्हीएम हटाव मोहीम सुरू

अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर प्रचंड प्रमाणात संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यां

मनपाच्या वतीने पंचवटी मध्ये स्वच्छता अभियान
आजचे राशीचक्र रविवार, १४ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा | LokNews24
एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर प्रचंड प्रमाणात संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेत ईव्हीएम हटाव मोहीम सुरू केली आहे. याप्रकरणात वंचितकडून जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम वंचितकडून राबवण्यात येत आहे. त्याची सुरूवात अ‍ॅड. आंबेडकर यांनी मंगळवारी स्वाक्षरी करून केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.

COMMENTS