बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे आता हे बॉलिवूडचे क्यूट कपल आता एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. या बातमीमुळे कपुर घरात आनंदाचं वातावरण आहे. तसेच त्यांचे फॅन्स देखील या बातमीने आनंदीत आहेत.

COMMENTS