Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात  थोरात सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामांची सांगता

  संगमनेर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.अमॄतनगर येथे आज सहकारी साखर कारखानाचा गळीत हंगामा

BREAKING: आता नगरमधील २६ खासगी रुग्णालयांची लूटमार थांबणार, रुग्णांना दिलासा | Lok News24
मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
माथाडी कामगारांसाठी विविध उपक्रम राबवावेत – संभाजी कदम

  संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.अमॄतनगर येथे आज सहकारी साखर कारखानाचा गळीत हंगामाचा सांगता समारंभ संपन्न झाला तसेच सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहा मेळावा सुद्धा संपन्न झाला

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, कारखाना चेअरमन बाबा ओहळ,  रंजित देशमुख,आजी माजी पदाधिकारी व शेतकरी वर्गा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS