Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

दारू पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम

प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की दारूचे सेवन केल्याने शरीराचे नुकसानच आहे पण तरीही तळीरामांची कमी नाही. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही चालत फि

‘वंचित‘चा स्वबळाचा नारा !
जन्मदात्यांनीच रिक्षात सोडले नवजात बालकाला
इंग्लंडमध्ये 33 वर्षीय नर्सने केली 7 नवजात बालकांची क्रुरपणे हत्या

प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की दारूचे सेवन केल्याने शरीराचे नुकसानच आहे पण तरीही तळीरामांची कमी नाही. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही चालत फिरत बघाल तर रस्त्यांवर लोकं दारूपियून पडलेले दिसतील.  एखादं वेळेस दारूचे सेवन केल्यानं जास्त नुकसान होत नाही जेवढे याला नियमित प्यायल्याने होतात. अल्‍कोहल रक्ताच्या माध्यमाने पूर्ण शरीरात पोहचून शरीरातील प्रत्येक भागावर आपला प्रभाव सोडतो. जर तुम्ही आठवड्याभर दारूचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी येणारे जीवन फारच अडचणीत जाणार आहे कारण आतातर तुम्हाला हे फार आवडत असेल तर नंतर दारूमुळे तुमचे अंग खराब होतील, तेव्हा ही गोष्ट तुम्हाला समजेल. तर तुम्हाला सांगत आहोत दीर्घकाळापर्यंत दारूचे सेवन केल्याने काय होते?  

लिव्हर, स्तन आणि गळ्याचा कँसर होऊ शकतो   –B12 नसा आणि रक्त वाहिन्यांना स्वस्थ ठेवण्याचे काम करतो. हे ब्रेन, स्पाइनल कॉर्ड आणि न‌र्व्सच्या काही तत्त्वांच्या रचनेसाठी देखील सहायक असतो. दारू B12च्या लेवलला घटवून देतो आणि त्याचे निर्माण कमी करतो. यामुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी किंवा सेक्सुअल डिस्फंक्शनची समस्या उद्भवते.

शरीर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अवशोषित नाही करू शकत -दारू प्यायल्याने आमच्या आतड्या कमजोर होतात ज्यामुळे ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अवशोषित नाही करू शकत. या जरूरी मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडांवर याचा फारच वाईट परिणाम पडतो.

लिव्हर डॅमेज – याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सिरोसिस होतो ज्यात लिव्हरमध्ये जखम होते आणि त्याची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

हृदय रोग -रिसर्चच्या माध्यमाने हे माहिती पडले आहे की जास्त दारूचे सेवन केल्याने हृदयाच्या स्नायू कमजोर पडू लागतात, ज्यामुळे हृदयापर्यंत पोहोचणारे रक्त योग्य गतीने त्यापर्यंत पोहचू शकत नाही. शिवाय याने हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हायबीपी देखील होऊ शकतो.

COMMENTS