वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसुन येत आहे. वाढत्या थंडीमुळे व धुक्यामुळे तूरीचे पीक व हरभरा पिकावर परिणाम झाला आहे.दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत असल्याने तुर, हरभरा पीक धोक्यात आले आहे. आधीच पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यात थंडीची भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला.

COMMENTS