Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत निळोबाराय विद्यालयात ’शिक्षण सप्ताह’ सुरू

निघोज ः पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबाराय विद्यालयात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. हा शिक्षण सप्ताह  सोमवारपासून

अबब… जामखेडला रेमडेसिव्हर २५-३० हजारात ? | ‘आपलं नगर’ | LokNews24
अमृतवाहिनीचा दहावीचा निकाल 100 टक्के
विकासापेक्षा धर्माच्या नावावर होणारे राजकारण दुर्देवी – नामदार थोरात

निघोज ः पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबाराय विद्यालयात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. हा शिक्षण सप्ताह  सोमवारपासून चालू झाला आहे.
    यामध्ये गणित प्रकल्प, भौगोलिक आराखडा, सांस्कृतीक किंवा कला स्पर्धा, क्रीडा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, वृक्षारोपण व विविध गुणदर्शक कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व बौद्धीक विकास व्हावा या हेतूने शाळेचे कार्यलक्षी मुख्याद्यापक रामराव पवार यांच्या मार्गदर्शनाने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विरेंद्र पवार, महेश जाधव, मंदा रासकर, कलाश्रुती वाळुंज, विजया गदादे, मंजिरी कुलकर्णी, सारीका सोनवने, संजय रासकर, संजय सातपुते, सुरभूरे दादा आदी शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS