Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ईडी ही संस्था भाजपची बटीक झालेली आहे – अंबादास दानवे

जालना प्रतिनिधी - ईडी ही संस्था भाजपची बटीक झालेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. ते जालन्यात पत्रकारांशी ब

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात – अजित पवार
अबब…नगरच्या पोलिसांनी केला एक टन गांजा नष्ट…
जामखेडमध्ये डॉक्टर असोसिएशनकडून कोलकाता घटनेचा निषेध

जालना प्रतिनिधी – ईडी ही संस्था भाजपची बटीक झालेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. ईडी ही केंद्र सरकारचं बाहुलं असून जो भाजपला विरोध करेल त्याच्यावर ईडी कारवाई करते. अर्थात ईडी पक्षपातीपणे काम करते असे दानवे यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, अर्थसंकल्प भ्रमाचा भोपळा आहे. राज्याच्या उत्पान्नाचे स्त्रोत आणि अर्थसंकल्पात झालेल्या घोषणा याचा कुठेही मेळ नाही.

COMMENTS